विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

Monday, 18 May 2020

ऑनलाइन निकाल

जि.प. प्राथमिक शाळा गिरमेवस्ती
     ऑनलाइन निकाल 

कोरोना व्हायरस लॉक डाऊन काळात विद्यार्थी ऑनलाईन निकाल

  सर्व विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल शाळेच्या वेबसाईटवर  प्रकाशित करण्यात आला आहे. तरी आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल वेबसाईट वर पहावा .
१) इ १ ली (विद्यार्थी संख्या -19)
हजेरी कोड नंबर 101 ते 119 

२) इ २ री  (विद्यार्थी संख्या -7)
हजेरी कोड नंबर 201 ते 207

३) इ  ३ री  (विद्यार्थी संख्या -22)
हजेरी कोड नंबर 301 ते 322

४) इ  ४ थी  (विद्यार्थी संख्या -23)
हजेरी कोड नंबर 401 ते 423

५) इ ५वी   (विद्यार्थी संख्या -11)
हजेरी कोड नंबर 501 ते 511

वेबसाईटवर सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या सुध्दा दिलेल्या आहेत.

 निकाल पाहण्यासाठी सुचना
१) वेबसाईटच्या search box मध्ये विद्यार्थी इंग्रजी कॅपिटल नाव व आडनाव टाकणे किंवा विद्यार्थी कोड नंबर टाकणे

उदा. - इ१ली  धन्वंतरी कैलास चव्हाण Dhanwantari Chavhan
  शाळेतील हजेरी क्रमांक 13 आहे. ती पहिलीत आहे म्हणून तिचा कोड नं 113 आहे. यातील पहिला 1हा इयत्तेसाठी साठी असून पुढील दोन नंबर (13) शाळेतील हजेरी नंबर साठी आहे.

आता वेबसाईटच्या search box मध्ये आपण कोड नं 113 किंवा Dhanwantari Chavhan टाका व search करा आपणास त्वरीत विद्यार्थी निकाल पहायला मिळेल . त्या निकालावर आता दाबून धरा व download image वर क्लिक केल्यास download होईल .
  कोरोना व्हायरस लॉक डाऊन काळात शाळेतील इ १ली ते ५वी च्या ८२ विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल शाळेच्या वेबसाईटवर प्रकाशित कला असून तो प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावा. काही अडचण आल्यास श्री. साळुंके सर (8830334810) यांचेशी संपर्क साधणे

 प्रियंका जोशी - मुख्याध्यापिका 
जि.प. प्राथमिक शाळा गिरमेवस्ती