विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

परिपाठ

                          परिपाठ
प्रार्थना ऐकण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा 
*🇮🇳 VAVHALESIR_4U🇮🇳*
 *☎ 92-7070-3535 ☎*
 *🎵गुरूकुल-संगीमय परिपाठ🎵*                http://zwh3e.qr.ai
 *🎼 आपल्यासाठी सादर आहे 🎼*
 *🎤🎵सर्व प्रार्थनांचा समावेश असलेले 40 संगीतमय (Ready to Use) परिपाठ🎵🎤* 
 *सर्व सुमधुर प्रार्थनाचा समावेश असलेले तसेच अगोदर पाठवलेल्या परिपाठतील अतिशय सूक्ष्म उणिवा दूर करून नवीन अपडेट केलेले संपूर्ण महिनाभराचे 40 संगीतमय परिपाठ* 🎵🎵🎵🎵🎵🎵
 *पुढील प्रार्थनांचा समावेश असलेले गुरूकुल-परिपाठ तयार केले आहेत*
 *1) आजण आम्ही तुझी लेकरे* 
*2) इतनी शक्ती हमे देना दाता* 
*3) ए मलिक तेरे बंदे हम*
 *4) करितो प्रार्थना हे दाता तुझ* *5) केशवा माधवा* *6) खरा तो एकची धर्म* *7) गुरुविण नाही दुजा आधार* *8) ज्योत से ज्योत जगाते चलो* *9) तुम्ही हो माता* *10) तू प्यार का सागर है* *11) तू बुद्धी दे* *12) तेरी पनाह मे हमे रखना* *13) देवा किती सुंदर आकाश* *14) देह मंदिर चित्त मंदिर* *15) देहाची तिजोरी* *16) नमस्कार माझा* *17) प्रभू तू दयाळू* *18) भला किसीं का कर ना सके तो-पूर्ण* *19) भला किसी का कर ना सके-म्युझिक कट* *20) या कुंदेन्दु* *21) ये तो सच है की भगवान है* *22) वह शक्ती हमे दो दया* *23) हे ईश्वरा- विश्वाप्रार्थना* *24) वैष्णव जन* *25) शोधिसी मानवा* *26) श्रमिक हो घ्या इथे विश्रांती* *27) सत्य सर्वांचे आदी घर* *28) सत्यम शिवम सुंदरा* *29) सर्वात्मका शिवसुंदरा* *30) सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू* *31) सुरज की गर्मी से* *32) सृष्टीकर्ता ईश प्यारे* *33) हम को मन की शक्ती देना* *34) हर देश मे तू हर भेष मे तू* *35) हीच आमुची प्रार्थना* *36) हे प्रभू आनंद दाता* *37) हे शारदे माँ* *38) हे हंसवाहिनी* *39) वंदे मातरम* *40) असो तुला देवा माझा सदा नमस्कार* 

*वैशिष्ट्ये -:*
 *1) सर्व परिपाठ संगीतमय स्वरूपात असल्याने जशी नवीन सिनेमाची गाणी एक-दोनदा ऐकून मुलांची लगेच पाठ होतात तशीच कोणतीही नवीन प्रार्थना एक-दोनदा ऐकून मुलांची सहज पाठ होऊ शकते* 
*2)राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,प्रार्थना,गुरुमंत्र,संविधान,पसायदान यांचा सुंदर मिलाफ असलेला परिपाठ असल्याने उत्तम असा प्रभाव पडतो* 
 *3) परिपाठ साठी आवश्यक सर्व ऑर्डर्स चा समावेश -:* *उदा.* *🎤सावधान-विश्राम ऑर्डर* *🎤राष्ट्रगीत साठी तयार होण्याची व राष्ट्रगीत सुरू करण्याची ऑर्डर* *🎤प्रतिज्ञा साठी तयार होण्याची व प्रतिज्ञा सुरू करण्याची ऑर्डर* *🎤प्रार्थना साठी तयार होण्याची व प्रार्थना सुरू करण्याची ऑर्डर* *🎤संविधान साठी तयार होण्याची व संविधान सुरू करण्याची ऑर्डर* *🎤पसायदान साठी तयार होण्याची व पसायदान सुरू करण्याची ऑर्डर* *🎤वंदे मातरम साठी तयार होण्याची व वंदे मातरम सुरू करण्याची--वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत--- व भारत माता की........ची घोषणा चा समावेश असलेली ऑर्डर* 🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼
 *वापरण्याची पद्धत-:* 
*1) तुमच्या मोबाईल मध्ये परिपाठ नावाची फाईल तयार करा व पाठवलेले सर्व परिपाठ त्यात सेव करा. तुम्हाला प्रत्येक परिपाठ च्या MP3 फाईल वर त्या परिपाठ मध्ये अंतर्भूत असलेल्या प्रार्थनेचे नाव लिहिलेले दिसेल जेणेकरून आपण आपल्या आवडीचा परिपाठ एका क्लीकवर लावू शकता* *2)तुमचा मोबाईल ब्लुटूथ द्वारे किंवा ऑक्स वायर-केबल ने तुमच्या शाळेच्या एम्प्लिफायर ला कनेक्ट करा व तुमची आवडती प्रार्थना असलेला परिपाठ निवडा व फक्त तो परिपाठ मोबाईल मध्ये चालू करा* *3) तुम्हाला कोणतीही ऑर्डर देण्याची आवश्यकता नाही. सर्व ऑर्डर्स सहित परिपाठ स्वतःच चालू होईल* *4) परिपाठ मोबाईल द्वारेच लावा. पेन ड्राईव्ह द्वारे लावू नका कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचा परिपाठ निवडता येणार नाही.* *5) मोबाईल द्वारे परिपाठ लावताना मोबाईल फ्लाईट मोड मध्ये ठेवा जेणेकरून परिपाठ चालू असताना कोणताही कॉल येणार नाही* 💿💿💿💿💿💿 *माझ्या गुगल ड्राईव्ह वरून डाउनलोड कसे करावेत* *1) दिलेली लिंक कॉपी करून UC Browser या browser वर पेस्ट करा व सर्च करा* *2) माझा गुगल ड्राईव्ह ओपन होईल व आपल्याला सर्व परिपाठ दिसतील. जो परिपाठ डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा.* *3) आता जो नवीन इंटरफेस येईल त्यात समोर दिसणाऱ्या डाऊन अँरो ला क्लिक करा.लगेच परिपाठ ची डाउनलोड फाईल सेक्शन मध्ये पडेल व डाउनलोड व्हायला सुरुवात होईल* *4) सर्व फाईल डाउनलोड झाल्यावर कॉपी करून एका नवीन फाईल मध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे सेव करून घ्या.* *5) संपूर्ण परिपाठ चा समावेश असलेले QR कोड देखील स्टिकर रुपात बनवले आहे ते स्टिकर स्कॅन केले तरी आपल्याला सर्व परिपाठ उपलब्ध होतील* 
*🇮🇳जनहितार्थ जारी🇮🇳* 
 *🇮🇳 जय हिंद 🇮🇳*

No comments:

Post a Comment