विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

इंग्रजी सुविचार

"इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.
===========================
*1) Knowledge is power.
 (ज्ञान ही खरी शक्ती आहे.) 
*2) Work is worship.* 
(कर्म हीच पूजा आहे.) 
*3) Health is wealth.* 
(चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) 
*4) Time is money.* 
(वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.) 
*5) Haste makes waste.* 
(घाईने कामात चुका होतात.) 
*6) Character is destiny.*
 (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.) 
*7) Exuberance is Beauty.*
 (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.) 
*8) Practice makes man perfect.* 
(सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.) 
*9) Confidence is a key to success.* 
(आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.) 
*10) Sound mind in sound body.* 
(निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.) 
*11) Experience is the best teacher.* 
(अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.) 
*12) Never have a resistance to change.*
 (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.) 
*13) No pains, no gains.* 
(त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.) 
*14) Hope is walking dream.*
 (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.) 
*15) Charity begins at home.*
 (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.) 
*16) Fortune favours the brave.* 
(धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.) 
*17) Well beginning is the half done.* 
(चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.) 
*18) Positive attitude creates positive peoples.* 
(सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.) 
*19) Good things happens to good peoples.*
 (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.) 
*20) To teach is to learn twice.*
 (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.) 
*21) No wisdoms like silence.*
 (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.) 
*22) Difficulty is a severe instructor.* 
(आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.) 
*23) Good luck never comes late.* 
(चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.) 
*24) Delay in justice is injustice.*
 (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.) 
*25) Actions speaks louder than words.* 
(कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.) 
*26) Progress is the law of life.* 
(पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।) 
*27) A good deed is never lost.* 
(चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.) 
*28) Failure is the first step of success.*
 (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.) 
*29) More you struggle, more you become strong.* 
(तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.) 
*30) Every man is the creature of his own fortune.* 
(प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.) 
*31) Good handwriting is the mirror of good learning.*
 (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.) 
*32) Slow but steady can win the race.*
 (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.) 
*33) A friend in neef is a friend indeed.* 
(गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.) 
*34) Where there is  will there is way.* 
(ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.) 
*35) Change your thought and you will change your world.*
 (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.) 
*36) A journey of thousand miles begins with a first step.*
 (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.) 
*37) He that burns most, shines most.*
 (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.) 
*38) Patience is a plaster for all sores.* 
(संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.) 
*39) He who makes no mistakes makes nothing.* 
(जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.) 
*40) The pen is mightier than sword.* 
(लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.) 
*41) He who moves not forward goes backward.* 
(जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.) 
*42) If you act to be happy, you will be happy.*
 (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.) 
*43) A positive attitude can overcome a negative situation.* 
(सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.) 
*44) The roots of education are bitter but the fruit is sweet.*
 (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.) 
*45) Hard times are the moments of reflection.* 
(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.) 
*46) Your best teacher is your last mistake.* 
(तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.) 
*47) I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* 
(मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.) 
*48) Every success has a trails of failure behind it.* 
(प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.) 
*49) Be concern with action only not with its result.* 
(आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.) 
*50) Every day may not be good but there is something in every day.* 
(प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.) 
*51) The only time you fail is when you fall down and stay there.* 
(तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.) 
*52) Hope is the affirmation of positive thought.*
 (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.) 
*53) The life without goal is life without meaning.* 
(ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.) 
*54) It's not how long, but how well, we live.* 
(किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.) 
*55) The darkest hour is before the dawn.*
 (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.) 
*56) The brave die once, cowards many times.*
 (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.) 
*57) The great artist is simplifier.* 
(महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.) 
*58) It is not work that kills but worry.*
 (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.) 
*59) None but the brave deserves the fair.*
 (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.) 
*60) Desire is the very essence of man.* 
(अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.) 
*61) Hearing brings wisdom, speaking repentance.*
 (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.) 
*62) Prayer is the voice of faith.* 
(प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा  आवाज.) 
*63) Whatever you cannot understand, you cannot possess.* 
(जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.) 
*64) United we stand, divided we fall.* 
(एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.) 
*65) Character is simply a habit long continued.* 
(तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.) 
*66) True wealth is celebrating the present moment.* 
(आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.) 
*67) Imperfect action is better than perfect inaction.*
 (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.) 
*68) Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* 
(परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.) 
*69)Happines is found in your heart, not in your circumstances.*
 (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.) 
*70) You only lose when you give up.* 
(तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)
============================

No comments:

Post a Comment