विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

14 वा वित्त आयोग


*मुख्याध्यापक सर्व
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

*आमचं गाव -आमचा विकास अंतर्गत 14 वा वित्त आयोगामधून शाळेकरिता खालील गोष्टीकरिता निधी मागणी करू शकता*

1) ज्ञानरचनावादी साहित्य तयार करणे व दरवर्षी अद्ययावत करणे
2) E learning उपक्रम (संगणक, lcd प्रोजेक्टर,डिजिटल क्लासरूम)राबवणे
3) साऊंड सिस्टम मागणी करा
4) पट्नोंदनी प्रचार व प्रसिद्धी (फ्लेक्स,माहिती पत्रके,नवागतचे स्वागत)
5) विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमानुसार  खेळांचे साहित्य मागणी
6) प्रयोग शाळा साहित्य मागणी
7) वाचनालय 200पुस्तके
8) प्राथमिक शाळेत सोलर पॅनल मागणी
9) ग्रंथालयीन कपाटे मागणी
10) प्रयोगशाळा मांडणीसाठी रॅक,कडप्पा,कट्टे मागणी
11) smc सदस्य,ग्रा प सदस्य उत्कृष्ट शाळा भेटी आयोजन
12) गुणवंत विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती मागणी
13)प्राथमिक शाळेस बेंचेस मागणी ,                          14) शाळेसाठी कंपाउंड भिंत,   
15) जागा भरून घेणे ,     
16) आणखी खूप काही
वरील मागण्या करू शकता ग्रामपंचायत कडे.
ग्रामसभेत ठराव करुन हे साहित्य शिक्षक मित्र मिळवु शकतात....

No comments:

Post a Comment