विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

स्वाध्याय उपक्रम

 🟥🟥🟥🟥🟥🟥

*इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या सन्माननीय शिक्षकांसाठी/मुख्याध्यापकांसाठी/पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना*

🟪🟪🟪🟪🟪🟪

*आता शिक्षण सोपे व मजेशीर झाले आहे! 😀*

🟦🟦🟦🟦🟦🟦

*शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने  स्वाध्याय (SWADHYAY) - "Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana" सुरू करण्यात आलेली असून यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मदतीने सहभागी होऊन व्यवस्थित माहिती भरावी*


.🟩🟩🟩🟩🟩🟩

*20 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.*


*स्वाध्याय मालिका सुरू*

🟫🟫🟫🟫🟫🟫


*आता स्वाध्याय अंतर्गत मराठी, सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमासाठी मराठी, गणित आणि विज्ञान विषय आणि उपलब्ध. सोबतच UDISE सुद्धा SWADHYAY मध्ये एकत्रित केले गेले आहे.*आपल्या शाळांचा UDISE नंबर आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक किंवा शेअर करा जेणेकरुन आपण आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता.* 

*लाईक फोरवर्ड आणि शेअर करुन पोहोचवा हा संदेश महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत..👍*

🟧🟧🟧🟧🟧🟧


*सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही*


🟥🟥🟥🟥🟥🟥

*शासकीय निर्देशानुसार विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य टिकून रहावे म्हणून या स्वाध्याय योजनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सहभागी होणे आवश्यक आहे.*


🌠🌠🌠🌠🌠🌠

*असे व्हावे सहभागी..*

⬛⬛⬛⬛⬛⬛


*1)प्रथमत:*


*https://wa.me/918595524519?text=Namaskar*


*ही व्हाट्सअप ची लिंक क्लिक/ ओपन केल्यास तुम्ही त्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जाल*

🟨🟨🟨🟨🟨🟨


*2)व्हाट्सअप ग्रुप मध्ये "NAMASKAR/नमस्कार" हा शब्द येतो व आपण तो सेंड करावा*.

🟩🟩🟩🟩🟩🟩

*3)माध्यम निवडण्यासाठी*


1️⃣ *For *Marathi*, please type *1* and send it ( *मराठीसाठी* कृपया *1* टाइप करा आणि पाठवा)*, 


2️⃣ *For *Semi-English (सेमी-इंग्रजी)*, please type *2* and send it*


3️⃣*For *Urdu (اردو)*, please type *3* and send it*

*त्यानुसार कार्यवाही करावी*


🟦🟦🟦🟦🟦🟦


*4)पुढे जाण्यापूर्वी अटी, शर्ती व डेटा गोपनीयता व इतर मार्गदर्शक सूचना दिलेल्या दस्तऐवजामध्ये येथे  http://bit.ly/cg-tnc  क्लिक करून वाचा. वाचून झाल्यास योग्य पर्याय क्रमांक निवडून पाठवा*. 

1️⃣ *मला सर्व अटी व शर्ती *मंजूर*आहेत*  

2️⃣ *मला अटी व शर्ती *मंजूर नाही*


🟪🟪🟪🟪🟪🟪



*5)त्यानंतर तुमची इयत्ता कोणती.. यासाठी पुढचा मेसेज येईल*



1️⃣ *इयत्ता 1* साठी *1* पाठवा,



2️⃣ *इयत्ता 2* साठी *2* पाठवा,



3️⃣ *इयत्ता 3* साठी *3* पाठवा,



4️⃣ *इयत्ता 4* साठी *4* पाठवा,



5️⃣ *इयत्ता 5* साठी *5* पाठवा,



6️⃣ *इयत्ता 6* साठी *6* पाठवा,



7️⃣ *इयत्ता 7* साठी *7* पाठवा,



8️⃣ *इयत्ता 8* साठी *8* पाठवा,



9️⃣ *इयत्ता 9* साठी *9* पाठवा,



1️⃣0️⃣ *इयत्ता 10* साठी *10* पाठवा,


*6)त्याच्या उत्तरासाठी तुमचा विद्यार्थी कोणत्या इयत्तेमध्ये आहे तो क्रमांक टाईप करून सेंड करावा.*


⬛⬛⬛⬛⬛⬛


*7) त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव लिहिण्यासाठी विचारले जाईल. तुम्ही तुमचे संपूर्ण नाव वर कोणते माध्यम निवडले आहे त्यानुसार टाईप करून सेंड करावे*


🟥🟥🟥🟥🟥🟥


*8)आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक शिक्षकांकडून/मुख्याध्यापकांकडून व्यवस्थित लिहून घेऊन येथे व्यवस्थित सेंड करावा*


*⬛महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDISE नंबर घ्या. जर आता नसेल तर शून्य आकडा लिहून स्वाध्याय पूर्ण करा.*


🟪🟪🟪🟪🟪🟪


*9)मग तुम्हाला आपल्या शाळेचे नाव व त्याचा यु-डायस नंबर असे उत्तर त्यांच्याकडून येईल ते योग्य आहे असे पाहून आपण त्यांना 1 सेंड करावे*


🟫🟫🟫🟫🟫🟫


*10)तुमची नोंदणी पूर्ण झाल्याचा मेसेज येईल व त्यांच्या पुढील मेसेज ची वाट पाहावी व त्यानुसार कृती करावी*

🟦🟦🟦🟦🟦🟦

*स्वाध्याय सुरू करण्यासाठी,नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच नवीन माध्यम बदलण्यासाठी देखील हीच लिंक पुन्हा पुन्हा वापरता येते.*

🛑🛑🛑🛑🛑🛑

No comments:

Post a Comment