विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये

प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये

: एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान
[
: मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान
[
: एक दोन तीन चार
 जि.प.शाळा छान छान
[
‬: चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू.
[
 सुंदर छान माझी शाळा.            .
 गावाचा अभिमान माझी शाळा.
[
‬: चला जाऊ शाळेला
नव्या गोष्टी ऐकायला
[
 जि.प.शाळेची मुले न्यारी
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई
[
छान छान छान किती छान
नव्या पिढीचा मी अभिमान
[
 लहान मुले देवाघरची फुले अशीच माझ्या शाळेतील बाळे
[
‬: मला जायचंय शाळेला
नवं काहीतरी शोधायला
[
 लहान मुलांना लावी लळा
जि.प.ची मराठी शाळा  ।।
[
‬: एक दोन तिन चार
मराठी शाळेची मुले हुशार।।
[
 सब पढ़े सब बढे
अज्ञान से हम लडे
[
शाळा माझी सजली रे सजली रे,                                   मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे.
[
: करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा.     मुलगा असो की मुलगी  शाळेत नाव टाका.
[
: जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी ।
[
: आई आई मला आता शिकू दे,    सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे.
[
चला शिकू या,पुढे जावू या
जिल्हा परिषद शाळेत,प्रवेश घेऊ या

No comments:

Post a Comment