विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

ई -लर्निंग म्हणजे काय ?

ई लर्निंग म्हणजे काय ?

ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (Electronic Educational learning)                                                                                                                                                                                       शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे.
ई- लर्निंग साधनामध्ये संगणक, प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,  ,दूरदर्शन, डीव्हिडी, एलसीडी मॉनिटर , scannar  , printer ,Video Camera मोबाईल 3D स्क्रीन एनलार्जर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण शैक्षणिक Audio ,video , animation clips ,Educational Software, 3D मॉडेल,PPT Slides , PDF
इंटरनेटवरील साहित्य म्हणून शैक्षणिक
वेबसाईटस, ब्लॉग,  तसेच You Tube ,Google Play Store वरील apps) , यांचा समावेश होतो. त्याच बरोबर  ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विद्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.

No comments:

Post a Comment