विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

शालेय उपक्रम


🌺🌺शाळा उपक्रम🌺🌺
1-नवागत स्वागत
2-वृक्षारोपन 
3-हस्तलिखित
4-वर्ग सुशोभन
5-प्रकट वाचन
6-अध्ययन कोपरे
7-वाढदिवस शुभेच्छा
8-व्यक्तिमत्व विकास
9-कौतुक समारंभ
10-अल्पबचत बँक
11-शैक्षणिक सहली
12-क्षेत्रभेट
13-ग्रंथालय वापर
14-शैक्षणिक साहित्य निर्मिती
15-शालेय स्वच्छता
16-फिरते वाचनालय
17-तरंग वाचनालय
18-बालसभा
19-बाल आनंद मेळावा
20-विशेष वर्ग आयोजन
21-एक दिवस शाळेसाठी
22-जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
23-दिनांकाचा पाढा
24-प्रयोग शाळा वापर
25-आरोग्य तपासणी
26-हळदी कुंकू
27-संगणक शिक्षण
28-गीतमंच
29-हस्ताक्षर सुधार
30-स्वच्छ ,सुंदर शाळा
31-इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
32-शालेय बाग 
33-शालेय उपस्थिती सुधारणा
34-टाकाऊ पासून टिकाऊ
35-सामुदायिक कवायत
36-मनोरे
37-योगासने
38-बोलक्या भिंती
39-आनंददायी फलक
40-ई -लर्निंग
41-विविध स्पर्धा
42-क्रीडा स्पर्धा
43-हस्ताक्षर स्पर्धा
44-पाठांतर स्पर्धा
45-नृत्य -नाट्य स्पर्धा
46-रांगोळी स्पर्धा
47-वक्तृव स्पर्धा
48-निबंध स्पर्धा
49-स्मरणशक्ती स्पर्धा
50-प्रश्न मंजुषा
51-इंग्रजी स्पेलिंग हजेरी
52-सुंदर कोण
53-सामान्य ज्ञान 
54-विविध दिन साजरे करणे.


No comments:

Post a Comment