विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

दिक्षा app


*दिक्षा app चा वापर कसा करावा ?*
🎯 *प्रथम पहिली पद्धती पाहू -*
*१) DIKSHA APP चा वापर करुन*
   *यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या link वर click करुन DIKSHA APP डाऊनलोड करुन घ्या.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app
💥  *STEP 1⃣ DIKSHA APP डाऊनलोड करुन Install करा.* *STEP 2⃣ त्यानंतर App ओपन करा. App ओपन केल्यानंतर दिलेल्या भाषांपैकी तुमच्या आवडीची भाषा निवडा. त्यानंतर पुढे या tab वर क्लिक करा.*
*STEP 3⃣ त्यानंतर 'पाहूणा म्हणून ब्राऊज करा' या tab वर click करा.*
*STEP 4⃣ त्यानंतर येणाऱ्या पुढील पेजवरील 'शिक्षक' यावर click करुन select करा. व खाली दिलेल्या 'Continue as Teacher' या tab वर click करा.*
*STEP 5⃣ त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या शाळेचे Board सिलेक्ट करा. या पेजवर तुम्हाला तुमच्या Board च्या माध्यमानुसार विविध E साहित्य पाहायला मिळेल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार अध्यापनात करु शकतात.*
📚📚📚📱📱🖥
*STEP 6⃣ आता DIKSHA APP च्या साहाय्याने  QR code चा वापर करण्यासाठी कोणत्याही पाठ्यपुस्तकातील 📚 QR code असलेले page ओपन करा. त्यानंतर Diksha App ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या चौकोनी QR code सारख्या दिसणाऱ्या box वर click करा.*
*STEP 7⃣ आता तुमच्या मोबाइलचा Camera ओपन झालेला दिसेल. पाठ्यपुस्तकातील QR code वर camera स्थिर धरा. त्यानंतर QR code Read होईल व त्या QR code शी link केलेले content / इ साहित्य ओपन होईल. अशा प्रकारे अध्ययन -  अध्यापन करीत असतांना पाठ्यपुस्तकांतील प्रत्येक पाठात दिलेला QR Code आपण DIKSHA APP चा वापर करुन scan करु शकतो व त्या पाठाशी संबंधित E content पाहू शकतो.*

No comments:

Post a Comment