विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका किंवा इयत्ता कोड नं टाका उदा. पहिली-101,102,103,दुसरी201,202,203.. तिसरी301,302,303, चौथी401,402,403 पाचवी501,502,503 .

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी इंग्रजीमध्ये नाव व आडनाव टाका.किवा code no टाका उदा.तिसरी 301,302,303

सुत्रसंचालन कसे करावे

🔰सुत्रसंचालन म्हणजे काय ?
ते कसे करावे ? 📝
सूत्रसंचालन करण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ? 🎤
📝अशा खालील नमुद केलेल्या सर्व विषयांची मुद्देसूद माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत..
〰〰〰〰〰〰〰
▪ सूत्रसंचालनाचे काही प्रकार:-

1) कवि सूत्रसंचालक
2) शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
3) औपचारिक कार्यक्रम
4) शास्त्रीय संगीताची मैफिल
5) गाण्यांचा कार्यक्रम
6) राजकीय कार्यक्रम
7) नैमित्तिक कार्यक्रम
8) शासकीय कार्यक्रम
9) सांस्कृतिक कार्यक्रम
10) वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
❗❗❗❗❗❗❗
🔹सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली

🔰सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी

  ⚠सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका..
# ते करा..
 
🔸संयोजकाशी समन्वय :-
🔹 संयोजनातील नियोजन
🔺 परिसंवाद-वादविवाद नियोजन
🔹कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
🔺माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
🔹 मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...

〰〰〰〰〰〰〰

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

No comments:

Post a Comment