📖 *वाक्प्रचार*
🏵🏵 *मराठी भाषा - वाक्य* 🏵🏵
*अग्निदिव्य करणे -* कठीण कसोटीला उतरणे.
*अटकेपार झेंडा लावणे -* फार मोठा पराक्रम गाजवणे.
*अठरा विश्वे दारिद्रय असणे -* पराकोटीचे दारिद्रय असणे.
*अडकित्त्यात सापडणे -* पेचात सापडणे.
*अत्तराचे दिवे लावणे -* भरपूर उधळपट्टी करणे.
*अभय देणे -* भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे.
*अन्नास जागणे -* उपकार स्मरणे.
*अन्नास मोताद होणे -* आत्यंतिक दारिद्रयात जगणे, उपासमार होणे, खायला न मिळणे.
*अन्नास लावणे -* उपजीविकेचे साधन मिळवून देणे.
*अन्नान दशा येणे -* अत्यंत दारिद्रयामुळे खायला न मिळणे.
*अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे -* थोड्याशा यशाने चढून जाणे.
------------------------------------------------------
*आकांडतांडव करणे -* रागाने आदळआपट करणे.
*आकाश ठेंगणे होणे -* अतिशय आनंद होणे.
*आकाशपाताळ एक करणे -* फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे, प्रयत्नांची परिसीमा गाठणे.
*आकाश फाटणे -* चारी बाजूंनी संकटे येणे.
*आकाशाला गवसणी घालणे -* आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
*आग पाखडणे -* अतोनात संतापणे.
*आगीत उडी घेणे -* स्वतःहून संकटात पडणे.
*आगीत तेल ओतणे -* भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे, आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे.
*आगेकूच करणे -* निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे.
*आच लागणे -* झळ लागणे.
*आडवे होणे -* झोपणे.
*आढेवेढे घेणे -* इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे.
*आपल्या पोळीवर तूप ओढणे -* दुसऱ्याचा मुळीच विचार न करता, साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
*आभाळ कोसळणे -* सर्व बाजूंनी संकटे येणे, एकाएकी फार मोठे संकट येणे.
*आभाळ फाटणे -* सर्व बाजूंनी संकटे येणे.

📕📗📘📙📕📗📘📙📕📗📘

Nice
ReplyDelete